सामान्य नागरिकांसाठीही खुले असणार इंडियन सायन्स काँग्रेस
विज्ञानाची अनुभूती असे वातावरण या ठिकाणी आहे. सामान्य नागरिकांसाठी ही परिषद खुली आहे. विद्यापीठाच्या विस्तीर्ण परिसरामध्ये अमरावती रोडवरून या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी प्रयोजन आहे
National Media News 03/01/2023 Maharshtra


