आता चर्चा महिलांच्या कर्तृत्वाची व्हावी - डॉ.द्रिती बॅनर्जी
महिलांनी स्वबळावर पुन्हा विविध क्षेत्रात भरारी घेतली आहे. कोणतेही क्षेत्र शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे आता त्यांच्या कर्तृत्वावर चर्चा झाली पाहिजे,असे डॉ.बॅनर्जी म्हणाल्या
National Media News 06/01/2023 Maharshtra


