जी-२० परिषदेसाठी शहरात ठिकठिकाणी सौंदर्यीकरण
शासकीय कार्यालये असणाऱ्या सिव्हिल लाईन्स परिसरात सौदर्यीकरणाचे विविध कामे सुरु आहेत.येथील राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाच्या संरक्षक भींतींवर सुंदर चित्रे रेखाटण्यात आली
National Media News 16/02/2023 Maharshtra


