नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

श्री. धनंजयजी जोशी साहेब महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलच्या अध्यक्षपदी नियुक्ती

श्री.धनंजयजी जोशी साहेब महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्व स्तरातून शुभेच्छा चा वर्षा होत आहे

आदरणीय श्री. धनंजयजी जोशी साहेब महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलच्या अध्यक्षपदी आपली नियुक्ती ही संपूर्ण फार्मासिस्ट समाजासाठी अभिमानाची बाब आहे. आपल्या दूरदृष्टीच्या आणि सक्षम नेतृत्वातून फार्मसी क्षेत्राला नवी दिशा, नवी उंची आणि नवा सन्मान मिळो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा! हार्दिक अभिनंदन साहेब! जय फार्मासिस्ट! शुभेच्छुक:- बबन पडोळे अध्यक्ष:- संवेदना फाऊंडेशन जिल्हा संयोजक:-भाजप केमिस्ट-फार्मासिस्ट प्रकोष्ठ पडोळे मेडिकल स्टोर्स
अध्यक्ष:- संवेदना फाऊंडेशन जिल्हा संयोजक:-भाजप केमिस्ट-फार्मासिस्ट प्रकोष्ठ पडोळे मेडिकल स्टोर्स