केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिक्षाभूमीला भेट
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी आज सकाळी नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट देऊन अभिवादन केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे घेतले दर्शन
National Media News 18/02/2023 National


