नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

श्री छत्रपति शिवाजी महाराजांची जयंती मोठया उत्साहात साजरी

माऊली गुप तफे श्री छत्रपति शिवाजी महाराजाची जयंती मोठया उत्साहात साजरी करन्यात आली

नागपूर दिनांक 19 फेब्रुवारी:- हिंगना रोड बालाजी नगर बस स्टैंड जवळ ,माऊली गुप तफे श्री छत्रपति शिवाजी महाराजाची जयंती मोठया उत्साहात साजरी करन्यात आली,मान्यवरांच्या उपस्थित पाहुने ग्रामपंचायत डिगडोह येथील सरपंच श्रीमती सु,काळबांडे सुरेश भाऊ काळबांडे, मापारी साहेब, राकेश ऊमाळे, मोरेश्वर गायकवाड़, दिपक सायखेडे ,लक्ष्मी यादव, हेमंत ऊकंडे,बबन ठाकरे,अरुन विधाते अभय राय बंटी भांगे विजय सराड बानाईत साहेब सुनील बंड सह, अदी मान्यवरांचा सहभाग लाभला तसेच सर्व नागरिक गन उपस्थित होते.(दि.19/2/2023)