महाविकास आघाडीने लुस्त केलेल्या महाराष्ट्राला सशक्त करणारा अर्थसंकल्प , खा.डॉ.अनिल बोंडे यांचे प्रतिपादन
सर्वश्रेष्ठ राज्य निर्माण व्हावे, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला
National Media News 12/03/2023 Maharshtra


