नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

मोतीलाल जियालाल चौधरी हे मानद डॉक्टरेट पुरस्काराने सम्मानित

पुरस्कार सोहळ्यात मानद डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली. त्यांना मानवतेसाठी सेवा आणि राष्ट्राच्या विकासासाठी योगदानाची

नागपूर,दिनांक.12 मर्च 2023 :- नागपुरातील समाजसेवी मोतीलाल जियालाल चौधरी यांना 12 मार्च रोजी मुंबईत अमेरिकन ईस्ट कोस्ट यूनिवर्सिटी तरफ़ें मुंबई येथे होटल हयात्त सेंट्रिक जुहु मधे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात मानद डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली. त्यांना मानवतेसाठी सेवा आणि राष्ट्राच्या विकासासाठी योगदानाची प्रशंसा,सामाजिक कार्याची दखल घेत मानद डॉक्टरेट ची पदवी प्रदान करण्यात आली. त्यावेडी यूनिवर्सिटी तरफ़ें डॉ एल एन अग्रवाल, पुलिस पब्लिक प्रेस दिल्ली येथुन पवनकुमार भूत मुख्यतः उपस्थित होते. कार्यक्रमात प्रसिद्ध फ़िल्म कलाकार मनोज वाजपेयी, प्रसिद्ध व्यावसायिक माइक्रोटेक चे संचालक श्री अनिल गुप्ता दिल्ली, प्रसिद्ध व्यावसायिक ओकाया इलेक्ट्रिक के संचालक वी के कपूर, असे समाजातील जवड़पास १४ नामांकित लोकान्ना मानद डॉक्टरेट चा सम्मान देन्यात आले. मोतिलाल चौधरी यांनी समाजासाठी खूप काही केले असून त्यांनीं शेकडो लोकांना रोजगार दिला, गरिबांना मदत केली, कोरोनाच्या काळात धान्य वाटप केले, वृक्षारोपण, रक्तदान, आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, दंत तपासणी, अनाथाश्रमांना मदत केली, गावात सीबीएसई शाळा उघडली आणि असे अनेक उपक्रम केले असून आजच्या घडीला ते माई फाउंडेशनचे अध्यक्ष, राष्ट्रीय पोवार क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत प्रभारी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे शहर उपाध्यक्ष, मैत्रेय बहुउद्देशीय शैक्षणिक संस्थेचे सचिव, माई ग्रुपचे संचालक आहेत. अशा अनेक जबाबदाऱ्या अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडल्या. सन २०१६ मध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर चक्रवर्ती राजा भोज यांच्या १०३७ व्या जयंतीनिमित्त झालेल्या भव्य सोहळ्यात सुमारे ४०,००० लोक सहभागी झाले होते. अशी अनेक समाजा साठी कार्ये केल्यामुळे त्यांना मुंबईल 12 मार्च 2023 रोजी, मोतीलाल चौधरी यांना मानद डॉक्टरेट पदवी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याचे कळविले आहे. कार्यक्रमात प्रसिद्ध सिनेअभीनेते असराणी, असे सिनेक्षेत्रतील अनेक दिग्गजानी हज़ेरी लावली. कार्यक्रमाचे संचालन प्रसिद्ध अभीनेते अमन यतन वर्मा हयन्नी केले. सोबत नागपुरहुण मोतीलाल चौधरी हयंच्या पत्नी रूबी, मुलगी प्रसन्न्या, मुलगा अथर्व , माई ग्रुप चे डायरेक्टर सेल श्रीकृष्ण तलेगावकर, निलेश बोपचे हे प्रामुख्याने उपस्थित होते, ह्याप्रसंगी समाजात सर्वोपरि त्यांचे गौरव करण्यात येत आहें. (दि.12मार्च 2023)