नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

श्री,साई बाबांच्या समाधी दिना निमित्त प्रसादाचा,साई भक्तांनी लाभ घेतला,यावेळी भावी नगरसेव सुनिल देवमन जाधव,साई भक्तांना प्रसाद देतांना ठाकरेनगर औरंगाबाद

श्री साई भक्त गण यांनी आरती व प्रसादाचा लाभ घेतला, भाजपचे इच्छुक उमेदवार ,भावी नगर सेवक सुनील देवमन जाधव .

औरंगाबाद ता 15,ऑकटोंबर ,श्री ,बाबाच्य समाधी दिना निमित्त प्रसादाचा लाभ साई भक्तांनी ठाकरे नगर औरंगाबाद येथे घेतला, भावी नगर सेवक सुनिल देवमन जाधव यांनी साई भक्तानां प्रसाद वादप केले ,गुरुवार साई बाबा चा वार वार्ड क्रमांक 77 ठाकरे नगर महालक्ष्मी चौक साईबाबा मंदिराच्या भाहेरील परीसरात भव्यदिव्य साई आरती महाप्रसादाचे वाटप करण्यात आले मोठ्या संख्येने शेतकरी साईभक्त गण यांनी आरती व प्रसादाचा लाभ घेतला याप्रसंगी भाजपचे इच्छुक उमेदवार सुनील देवमन जाधव साई शेजवळ जितेंद्र कासोदे आकाश कोठाळे सौरभ जाधव प्रसाद माठेकर शुभम ढोके कुलभुशन शेजवळ अक्षय पाटील करण आढे तन्मय काळे विक्रांत पंजाबी गजानन पवार सतीश नाथ भजन बाळू जाधव संतोष रेस वाल रेखा जाधव प्रतिभाताई जराड लोखंडे मामा राजू हनवते अनिकेत पगारे अनेक बंधू-भगिनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.