गायिका आशाताई भोसले म्हणजे महाराष्ट्राची शान - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आशा भोसले यांना सन २०२१ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.शाल, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि २५ लाख रुपये रोख
National Media News 25/03/2023 Maharshtra


