भ्रष्टाचार मुक्ततेची सुरुवात नागपूर शहरातून व्हावी..- राज्यपाल बनवरीलाल पुरोहित
भ्रष्टाचारमुक्त देशाची सुरुवात ही नागपूर शहरातून करावी असे आवाहन पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केले. सार्थक फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात
National Media News 01/04/2023 Maharshtra


