नागपूर दिनांक,6 एप्रील :- नागपूरात
श्री हनुमान मंदिर देवस्थान समिती वाघमारे चौक रिसालदार गल्ली रोड, वाकर रोड, महाल नागपुर येथील श्री हनुमान जन्मोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री हनुमान जन्मोत्सव प्रित्यर्थ 5 एप्रिल ते ७ एप्रिल या दरम्यान कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सर्व भाविक भक्तांनी धार्मिक कार्यात सहभागी होऊन आनंद घ्यावा. कार्यक्रम बुधवार दिनांक 5 ते 7 यादरम्यान योजिला आहे. शुक्रवारी भजन व गोपालकाला सायंकाळी ४ वाजता शुक्रवार दिनांक 7 एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते १० पर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
कृपया सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा. असे प्रसिद्धीपत्रकात मनीष सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.
(दि.6 एप्रील 2023)