महात्मा फुले यांची १९६ वी जयंती नागपूर येथे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन
महात्मा फुले यांची १९६ वी जयंती काॅटन मार्केट चौक नागपूर येथे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्र राज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण संघ रजिस्टर तर्फे विनम्र अभिवादन
National Media News 11/04/2023 Maharshtra


