नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

भारत राष्ट्र समिति महाराष्ट्र चे सर्व निवडणूक लढवनार - ज्ञानेश वाकुडकर

ज्ञानेश वाकुडकर भारत राष्ट्र समिति (BRS) द्वारा नागपुर विभागीय नियोजन बैठक, रवि भवन सिव्हील लाईन नागपुर येथे पार पडली अध्यक्ष भाषण मधे ज्ञानेश वाकुडकर यांनी सांगीतले

नागपूर दिनांक.9 एप्रील 2023:- भारत राष्ट्र समिति महाराष्ट्र चे सर्व निवडणूक लढवनार - ज्ञानेश वाकुडकर भारत राष्ट्र समिति (BRS) द्वारा नागपुर विभागीय नियोजन बैठक, रवि भवन सिव्हील लाईन नागपुर येथे पार पडली अध्यक्ष भाषण मधे ज्ञानेश वाकुडकर यांनी सांगीतले कि ज्या प्रकारे आंध्र प्रदेश मधून तेलंगाना राज्याची निर्मिती झाली आणि तेलंगाना मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वा मधे तेलंगाना मधे झपाट्याने प्रगति केली ती भारतात आज पर्यंत कोनता ही राज्य करु सकला नाही. तेलंगाना राज्य जेवढ्या जोरात बनवल तोच तेलंगाना राज्यांचा माडल घेवून भारत राष्ट्र पण असा प्रगति वर जाऊ सकतो म्हणून तेलंगाना चे मुख्यमंत्री श्री के चंद्रशेखर राव यांनी भारत राष्ट्र समिति च्या निर्माण करुन महाराष्ट्र मधे सर्व निवडणूकी मधे आपले उम्मीदवार लढवनार असे अध्यक्षीय भाषण मधे ज्ञानेश वाकुडकर साहेब बोलले. प्रमुख वक्ता म्हणुन माजी आमदार दिपक‌‌‌ आत्राम यांनी सांगीतले कि नविन राज्य बनविले असतांनी पण शेतकरी आत्महत्या तेलंगाना राज्या मधे नाही, पाणी,विज हे मोफत मिळतो व अन्य पुष्कळ अश्या योजना आहेत त्यांनी तिथल्या लोकांनच्या प्रगति करीता राबवल्या आहेत, माजी आमदार वसंत बोंडे यांनी तेलंगाना ची प्रगति पाहुन भारत राष्ट्र समिति मधे मी प्रवेश घेतला असे बोलले. या बैठकी चे संचालन डॉ निलेश वानखेड़े यांनी केले बैठकी चे अध्यक्ष प्रा.ज्ञानेश वाकुडकर ( पुर्व विदर्भ समन्वयक) प्रमुख वक्ता - माजी आमदार दिपक आत्राम (गढ़चिरौली) , प्रमुख अतिथि माजी आमदार वसंत बोंडे, अतिथि दगडू पडिले (लाथुर) जिल्हा समन्वयक* नागपुर - रविकांत खोब्रागडे, वर्धा - मनिष नांदे, गोंदिया - अजय खानोलकर, भंडारा - मुरलीधर भर्रे, चंद्रपुर - वमशिकृष्ण अरकिल्ला ,बाबाराव मस्के , श्रीमती मस्के, सागर बत्तुलवार, नाना भाऊ चव्हाण, ॲड.संतोष कुळमेथे ,निलकंठ काचेवार, किशोर उपासे, दयाराम सहारे, प्रशांत तागडे, बबनराव धुर्वे,नरेश पवनी,आकाशपुरी मुल्तानी,सतीश मडावी,अतुल कांबळे, ब्रजभूषण बैस, प्रशांत ढोले,अजय दारल, राहुल मुन,चेतन काकडे,आकाश सुखदेवे,नंदू भाऊ मुन, अनिल कुमार नागबौध्द, गुणवंत सोमकुंवर, निलेश लोखंडे, पंकज भालेराव,सुरज चिकटे, प्रा रमेश पिसे, डॉ त्रिमुल मुन्जाम , शाहरुख खान,संजय बिल्ले, विक्की वैश्नव , चंद्रप्रकाश तरारे, महेंद्र दिवटे हे कार्यकर्ता उपस्थित होते.( दि.9 एप्रील 2023)