नागपूरला देशातील सर्वोत्तम शहर बनवणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शहराला लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून विकसित करणे, शहराला खड्डेमुक्त करणे आदी उपाययोजनांद्वारे नागपूरला देशातील सर्वोत्तम शहर बनवण्याचा मानस, आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला
National Media News 24/04/2023 Maharshtra


