अतिवृष्टीग्रस्तांसाठी दहा हजार कोटी रूपयांची मदत जाहीर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे .
केंद्राची मदत अपुरी आहे त्यामुळे आम्ही ती प्रति हेक्टरी १० हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत देणार आहे फळपिकांसाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर ऐवजी २५ हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाईल,
National Media News 23/10/2020 Maharshtra


