एनसीआय मध्यभारतातील कॅन्सरच्या उपचाराचे आरोग्य मंदिर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हि संस्था विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या मध्य भारतातील राज्यांसाठी आरोग्य मंदिर ठरत आहे.राज्यातही उत्तम आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी शासन कटीबद्ध आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री-एकनाथ शिंदे यांनी
National Media News 27/04/2023 Maharshtra


