नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

सायक पोलिस उपनिरिक्ष, शेळके यांना पोलिस महासंचालक पदक प्रदान

राज्य पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ८०० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदक 26 एप्रील 2023 रोजी घोषित करण्यात आले त्यांना शुभेच्छा

नागपूर- हिंगणा, दिनाक ,1 मे 2023 :- महाराष्ट्रदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ८०० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदक घोषित करण्यात आले आहे. त्यात हिंगणा मार्गावरील राज्य राखीव पोलीस दल गट १३ तील सहायक पोलीस उपनिरीक्षक संदीप मारोतराव शेळके यांना हे पदक देऊन गौरविण्यात आले. संदीप शेळके हे गेली १७ वर्षे राज्य राखीव पोलीस दलात नोकरीत असून सध्या गट १३ मध्ये लेखनिक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी विभागात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांची निवड करण्यात आली असून या यशाबद्दल त्यांचे हॅप्पी मॉनीग ग्रुपचे कृष्णजी भांगे , मोरेश्वर गायकवाड़,संतोष गुंजार, निवृत्ती पाटील,प्रदिप बोरकर, सुनील दुबे,दिपक सायखेडे, अविनाश राऊत, जितू यादव, बालू ढोले, रवी चर्तुवेदी, अर्जुन भंडारी,कृष्णा झरनिया, किसन लिलहारे, राजु निबुध्दे सचिन येनोरकर, दिपक हेलोडे,ईशांन्त गोलेकर,विशाल मेश्राम, विक्की सुरकर, बंडू बोन्डे.राजेश बोरकर.राजेश खेवले अतुल कळसकर हेमंत ऊखंडे दिनेश खेवले आदींनी त्यांचे अभिनंदन केले. (दि.1मे 2023)