नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

राज्य बारूद फॅक्टरी मजूर संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी स्वप्नील वानखेडे यांची निवड

बारूद स्फोटके कारखान्यातील कामगारांची महाराष्ट्र राज्य बारूद फॅक्टरी मजूर संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी स्वप्नील वानखेडे यांची निवड

नागपुर दिनांक 6 मे 2023 : - महाराष्ट्र राज्यांमध्ये अनेक जिल्ह्यात बारुकस्फोटके उत्पादक कारखाने उद्योग कार्यरत आहे या उद्योगात स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय कामगार कार्यरत असून या कामगारांच्या वेतन व इतर सेवा शर्ती बाबत समस्या खूप काही आहे. या समस्या सोडविण्याकरिता स्वप्निल वानखडे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य बारूद कारखाना मजदूर संघटना या औद्योगिक युनिट्समध्ये काम करणाऱ्या राज्यातील आणि जवळपासच्या मजुरांना त्यांची मजुरी आणि हक्काबाबत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. कामगार संघटना कामाच्या ठिकाणी आपले जीवन उंचावण्यासाठी धडपडत आहेत. युनियनचे नवनिर्वाचित अध्यक्ष स्वप्नील वानखेडे यांनी हातातील समस्या सोडवून त्यांचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प केला असून त्यांच्या मोबाईल -> 90960-51525 क्रमांकावर संपर्क साधावा . (दि.6 मे 2023)