महिलांच्या कला गुणांना वाव मिळावी,याकरीता औरंगाबाद ठाकरे नगर येथे महालक्ष्मी दुर्गा माता मंदिर येथे रांगोळी स्पर्धा व भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यातआले आले
रांगोळी स्पर्धा व भव्य नेत्रतपासणी शिबिर ठेवण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजक भाजपाचे इच्छुक भावी नगरसेवक सुनील देवमन जाधव यांनी सत्कार केला, या वेळी कार्यक्रमाला प्रतिभाताई जराड सचिन दादा करोडे सौरभ जाधव अन्य मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम,
National Media News 23/10/2020 Maharshtra


