नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

गवळीपुरा धरमपेठ येथे हिंदू साम्राज्य दिवस साजरा

नागपूरात हिंदू साम्राज्य दिवस साजरा करण्यात आला. प्रारंभी झेंडा चौक धरमपेठ येथून शिवाजी महाराजांची पालखी काढण्यात आली.

गवळीपुरा धरमपेठ येथे हिंदू साम्राज्य दिवस साजरा दिनांक 6 जून 2023 रोजी गवळीपुरा धरमपेठ येथे हिंदू साम्राज्य दिवस साजरा करण्यात आला. प्रारंभी झेंडा चौक धरमपेठ येथून शिवाजी महाराजांची पालखी काढण्यात आली. त्यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. या यात्रेचा समारोप गवळीपुरा मैदानात झाला. तेथे प्रारंभी दानपट्ट्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. संभाजी भोसले व त्यांच्या चमूने हे प्रात्यक्षिक सादर केले.
long_description_lower