प्रेस क्लब मध्ये योगा दिन साजरा
अंकुर सीड्स यांच्या संयुक्त विद्यमाने, पत्रकार क्लब मध्ये योग दिनाच्या निमित्ताने योगाभ्यास करण्यात आला. यावेळी पत्रकार क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, अंकुर सीड्सचे कंपनी सेक्रेटरी वासुदेव उमाळकर,
National Media News 21/06/2023 Maharshtra



