भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी,चैत्यभूमीवरील अभिवादन कार्यक्रम सर्वांपर्यंत ऑनलाईन पोहोचविणार
भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासनाच्यावतीने करावयाच्या सेवा-सुविधांबाबत तसेच मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यासंदर्भात उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन
National Media News 29/10/2020 National


