नागपूर दि.3 ऑगष्ट 2023:- भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक पदावर व्ही एन रेड्डीची निवड
मागील अनेक वर्षापासून भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून पक्ष संघटना वाढीसाठी कार्यरत, सामाजिक कार्य असो कि पक्ष मजबुती, भारतीय जनता युवा मोर्चा पक्षातच नव्हे तर लोकांच्या मनात आपली, वेगळी निर्माण करणारे युवा धाडसी कार्यकर्ते, असंख्य युवाचे प्रेरणास्थान व्ही एन रेड्डी यांची भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक पदावर नियुक्ती करण्यात आली. राहुल लोणीकर प्रदेशाध्यक्ष भारतीय युवा मोर्चा यांनी नियुक्ती पत्र देऊन उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वाना सोबत घेऊन आपली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडाल असा विश्वास करून रेड्डीजी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.(दि.4 ऑगष्ट 2023)
मार्गदर्शनाखाली सर्वाना सोबत घेऊन आपली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडाल असा विश्वास करून रेड्डीजी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.(दि.3 ऑगष्ट 2023)