नागपूर / पारशिवनी.दिनांक,9 ऑगष्ट 2023:- नवोदय च्या विद्यार्थ्यांची तिरंगासह प्रभातफेरी, आत्मनिर्भर भारत ची घेतली शपथ।। पारशिवनी जवाहर नवोदय विद्यालय नवेगाव खैरी येथे आज मेरी माटी मेरा देश, या कार्यक्रमांतर्गत देशाला 2047 पर्यंत आत्मनिर्भर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे भारताला 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न स्वप्न साकार करण्याकरता व गुलामगिरीची मानसिकता मुळापासून नष्ट करण्याकरता देशाच्या समृद्ध वर्षाचा गौरव करण्याकरिता, भारताची एकात्मता बलशाली करून देशाचे संरक्षण करणाऱ्या प्रति सन्मान बाळगण्याकरिता व देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करण्याकरिता आज नवोदय विद्यालयाने विद्यार्थ्यांनी हे साकार करण्याचे शपथ घेतली आहे याप्रसंगी हातामध्ये मेरी माटी मेरा देश चे फलक तिरंगे झेंडे घेऊन बच्चेरा गावाला विद्यार्थी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी आयोजित केली गेली यावेळेस विद्यार्थ्यांनी वंदे मातरम-भारत माता की जय जय जवान -जय किसान असे नारे लावत गावामध्ये जनजागृती केली या कार्यक्रमाला नवोदय विद्यालयाच्या प्राचार्य डॉ. जरीना कुरेशी यांनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाच्या संचालनाकरिता उपप्राचार्य मोहित कुमार , नितेश मालविय, आनंद थुल, वाल्मीक सहारे , विवेक, अशोक अहिरवार मनोज कोसे, मीटींगा ब्रह्मा, नलिनी इत्यादींनी सहकार्य केले कार्यक्रमाचे संचालन कलाशिक्षक विनोद गडपाल यांनी केले.
(दि.9 ऑगष्ट 2023)
मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाच्या संचालनाकरिता उपप्राचार्य मोहित कुमार , नितेश मालविय, आनंद थुल, वाल्मीक सहारे , विवेक, अशोक अहिरवार मनोज कोसे, मीटींगा ब्रह्मा, नलिनी इत्यादींनी सहकार्य केले कार्यक्रमाचे संचालन कलाशिक्षक विनोद गडपाल यांनी केले.
(दि.9 ऑगष्ट 2023)