नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

नागपूर येथील,राजेश येवले आणी सुनील तुरकेल, या दोन कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

अग्निशमन आणि बचाव ऑपरेटर राजेश बाबुरावजी येवले आणि सुनील रामलाल तुरकेल, यांना त्यांच्या उत्कृष्ट

नागपूर 18 ऑगस्ट 2023:- राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय - एनएफएससी नागपूर येथील दोन कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर - अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक महासंचालनालय, नवी दिल्ली तर्फे स्वातंत्र्य दिना निमित्त केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत नागपूरच्या राजनगर इथल्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय - एनएफएससी येथील अग्निशमन आणि बचाव ऑपरेटर राजेश बा-बुरावजी येवले आणि वाहनचालक सुनील रामलाल तुरकेल, यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. या कामगिरीबद्दल एनएफएससी नागपूरचे संचालक आर . एम . क्षीरसागर यांनी या कर्मचा-यांचे अभिनंदन केले आहे (दि.18 ऑगष्ट 2023)
अग्निशमन सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. या कामगिरीबद्दल एनएफएससी नागपूरचे संचालक आर . एम . क्षीरसागर यांनी या कर्मचा-यांचे अभिनंदन केले आहे (दि.18 ऑगष्ट 2023