कोविड प्रोटोकॉलचे पालन करून होणार पदवीधर मतदार संघाची निवडणूक--डॉ. संजीव कुमार
मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंन्सीग या त्रिसूत्रीचा अवलंब करून येणा-या 1 डिसेंबर रोजी पदवीधर मतदार संघाची निवडणूक होईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिली
National Media News 03/11/2020 Maharshtra


