प्रदेशाध्यक्ष बावनकुळे भंडारा-गोंदिया लोकसभा प्रवासावर, संपर्क से समर्थन अभियान, पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी लोकसभा प्रवासात शनिवारी 26 ऑगस्ट रोजी ते पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचा दौरा
National Media News 25/08/2023 Maharshtra



