अमरावतीच्या साडेतीन लाख कुटुंबांपर्यंत पोहचा! संपर्क से समर्थन अभियान, कार्यकर्त्यांशी संवाद,
लोकसभा प्रवासात 2024 मध्ये मोदींनाच मिळणार समर्थन ! प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा,अमरावतीच्या साडेतीन लाख कुटुंबांपर्यंत पोहचा
National Media News 25/08/2023 Maharshtra



