नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

मिस, श्रुतिका गजानन वानखडे हिने मिस फॅब नागपूर 2023 चा प्रथम रनर अपचा क्रमांक पटकावला,त्या निमित्ताने मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या

गजानन वानखडे  यांची कन्या  मिस  श्रुतिका गजानन वानखडे हिने मिस फॅब नागपूर 2023 चा प्रथम रनरअपचा क्रमांक पटकावला

नागपूर,दिनांक.20 ऑगष्ट 2023:- नागपूरची मोहकथा शिगेला पोहोचली, कारण प्रतिष्ठित VR mall स्थळी मिस/मिसेस/मिस्टर फॅब नागपूर 2023 स्पर्धेच्या नेत्रदीपक महाअंतिम फेरीने प्रेक्षकांना मोहित केले. सुमारे 300+ पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते ज्यात ३० सपर्धांची निवड करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्या दिगडोह (देवी)हिंगना सौ मीना गजानन वानखडे आणि किराणा व्यवसायी गजानन वानखडे  यांची कन्या  मिस  श्रुतिका गजानन वानखडे हिने मिस फॅब नागपूर 2023 या प्रकारात प्रथम रनरअपचा क्रमांक पटकावला. यश भूपतानी आणि वैशाली वर्मा (ऑर्गनायझर) यांनी उत्कट उत्कटतेने मिस फॅबची निर्मिती केली होती, ज्या महिलांना सक्षम बनण्याची आणि आयुष्यात यशस्वी होण्याची इच्छा बाळगून आहे त्याच्या करीता खास हा कार्यक्रम राबवण्यात आला . यात  यशसवी होण्या मागे तिच्या परिवाराचा मोठा वाटा होता . तिच्या या यशाला शुभेच्छा देण्यासाठी श्री दिवाकर रावजी दळवी ,  श्री दामोदर जी संगोले ,श्री प्रभाकररावजी देशमुख, श्री रवींद्रजी जैन , श्री वाघमारे साहेब , श्री शिवरकर सर,श्री राजेश जी गाडगे,श्री सुरेशजी  काळबांडे,श्री विनोदजी ठाकरे,डॉ श्री अंकुशजि बुरंगे.सौ सुचिता ताई ठाकरे, श्री मंगेश भाऊ  लोखंडे श्री मनोज जी डोळस ,श्री प्रदीप जी रोडे,श्री कृष्णा जी नारखेडे , श्री गजेंद्र जी सिंग यांनी तिला पुढील आयुष्या करता शुभेच्छा देऊन तिचा सत्कार केला . (दि.20 ऑगष्ट 2023)
विनोदजी ठाकरे,डॉ श्री अंकुशजि बुरंगे.सौ सुचिता ताई ठाकरे, श्री मंगेश भाऊ  लोखंडे श्री मनोज जी डोळस ,श्री प्रदीप जी रोडे,श्री कृष्णा जी नारखेडे , श्री गजेंद्र जी सिंग यांनी तिला पुढील आयुष्या करता शुभेच्छा देऊन तिचा सत्कार केला . (दि.20 ऑगष्ट 2023)