अनाथ जन्मांध माला शंकरबाबा पापळकरला एमपीएससी परीक्षेत यश - अपर आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी केला सत्कार
माला शंकरबाबा पापळकरने आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) गट ब आणि गट क पूर्व परीक्षा उत्तीर्ण करून मोठे यश
National Media News 13/09/2023 Maharshtra



