नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

बाबासाई संस्थेच्या वतीने दिपावली निमित्त, बालकांना मिठाई वाटप

दिवाळी निम्मंत मिठाई वाटप करण्यात आली यावेळी बाबासाई संस्थेचे अध्यक्ष

औरंगाबाद दि14 नोहेंबर- बाबासाई एड्स ग्रस्त ,बालग्रह शिवशंकर कॉलनी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे दिवाळी निम्मंत मिठाई वाटप करण्यात आली यावेळी बाबासाई संस्थेचे अध्यक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष रामराव दाभाडे सर .मराठवाडा कार्याध्यक्ष मिलिंद दादा मोकळे मराठवाडा सल्लागार Adv. साळवे साहेब उपस्थित होते .(दि15/11/2020)