आंदोलनाच्या 17 व्या दिवशी ही अनेक संघटनांचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाला पाठिंबा निर्धार कायम
महाराष्ट्र राज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपला पाठिंबा दर्शविला लेखी निवेदन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांना सुपूर्त
National Media News 26/09/2023 Maharshtra



