नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

मिशन महाराष्ट्र न्यूज चे संपादक दिनेश घरडे एक्सीलेंस इन जर्नालिजम अवॉर्ड-2024 ने सन्मानित

इंडो-एशियन-मेत्ता फाउंडेशन इंडिया, आवाज इंडिया टीवी, यूएनपीएफएफसी, थाइलंड यांचा संयुक्त विद्यमाने भारतातील बहुजन समाजातील

नागपूर दिनांक. 21जानेवारी 2024:- मिशन महाराष्ट्र न्यूज चे संपादक दिनेश घरडे एक्सीलेंस इन जर्नालिजम अवॉर्ड-2024 ने सन्मानित, इंडो-एशियन-मेत्ता फाउंडेशन इंडिया, आवाज इंडिया टीवी, यूएनपीएफएफसी, थाइलंड यांचा संयुक्त विद्यमाने भारतातील बहुजन समाजातील निर्भिड, निष्पक्ष काम करणारे वरिष्ट पत्रकार दिनेश घरडे एक्सीलेंस इन जर्नालिजम अवॉर्ड-2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेष अथिती म्ह्णून थाइलंडचे राजघरान्याशी सलग्न असलेले पूज्य भदंत पायरोत, पूज्य लक्की आणि प्रा. रतनलाल नवी दिल्ली याना आमंत्रित करण्यात
आले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याणचे विभागीय आयुक्त सिद्धार्थ गायकवाड, महाराष्ट्र टाइम्सचे श्रीपाद अपराजित, आवाज इंडिया टीव्हीचे सीईओ अमन कांबळे, इंडो-एशियन-मेत्ता फाउंडेशन इंडियाचे नितीन गजभिये यांची उपस्थिती होते.