नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

रस्ते अपघातांवर नियंत्रण आणण्याकरिता सार्वजनिक साधनांचा उपयोग व्हावा,राजु वाघ

अपघातांवर नियंत्रण आणणे शक्य आहे ,हा संकल्प करण्याकरिता हिंगणा रोड वरील लोकमान्य महामेट्रो स्टेशन च्या समोरील खुल्या प्रांगणात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात

रस्ते अपघातांवर नियंत्रण आणण्याकरिता सार्वजनिक साधनांचा उपयोग व्हावा नागपूर:दि,1डिसेंबर ला सायंकाळी ठीक 4:30 वाजता नववर्षाचा संकल्प: हो लोकसहभागातून मानवी चुकीमुळे होणाऱ्या रस्ते अपघातांवर नियंत्रण आणणे शक्य आहे ,हा संकल्प करण्याकरिता हिंगणा रोड वरील लोकमान्य महामेट्रो स्टेशन च्या समोरील खुल्या प्रांगणात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात विविध क्षेत्रातील 23 प्रतिनिधी सहभागी झाले होते. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून एम आय डी सी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. पाठक साहेबांनी विशेष मार्गदर्शन केले ते म्हणाले की रस्ते अपघातग्रसतांना मदत करणारी यंत्रणा स्थानीक नागरिकांच्या सहभागाने उभी होत असेल तर नक्कीच अनेक गंभीर जखमी चे जीव वाचतील तसेंचस्थानिक नागरिकांच्या सहकार्याने स्थानिक परिसरातील रस्ते अपघाताला कारणीभूत समस्या शोधून त्यावर उपाय योजना संबंधित विभागाकडून सोडविण्याचा प्रयत्न म्हणजे शासन आणि नागरिकांमधला समन्वय कार्याचा प्रयत्न करणे म्हणजे खऱ्या अर्थाने लोकसहभाग आहे आणि हा समन्वय साधवून घेणाऱ्या श्री राजू वाघ यांच्या प्रयत्नांची खरोखरीच प्रशंसा केली पाहिजे कारण यामुळे शासनाला मदतच होईल. कार्यक्रमाकला ग्रापंचायत सदस्य माननीय सुरेशभाऊ कलबांडे यांचेही यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कैलास गिरी म्हणाले की आम्ही दिगडोह देवी ग्रामपंचायत तर्फे सर्व प्रकारचे सहकार्य श्री राजू वाघ यांच्या रस्ता सुरक्षा अभियानाला करू ,नववर्षाचा संकल्प:, हो ! लोकसहभागातून मानवी चुकीमुळे होणाऱ्या रस्ते अपघातांवर नियंत्रण आणने शक्य आहे*. या उपक्रमाबाबतची माहिती संसद सदस्य रस्ता सुरक्षा समिती चे सदस्य आणि संस्थेचे अध्यक्ष यांनी संचालन करतांना दिली. यावेळी वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक श्री विनोद गिरी, midc पोलीस स्टेशन उपनिरीक्षक ,दत्ता मेघे इंजिनियरिंग चे माननीय मालिकर सर,चिल्लर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र जैन, वाहतूक आघाडीचे अध्यक्ष मानसिंग ठाकूर,उज्वल हॉस्पिटल चे माननीय डॉ शीतल उमरे, स्टेशन कंट्रोलर महा मेट्रो चे ज्ञानदीप देवळे,मेडिकल असोसिएशन आणि हिंगणा तालुका बौद्ध विहार तर्फे श्री महेश वासनिक, विदर्भ जेष्ठ नागरिक मंडळातर्फे मा.बबनराव वानखेडे. रा हा वा सोसायटी वनाडोंगरी तर्फे एस एस पाटील आणि टीम ,गुरुनानक नगर तर्फे श्री बोबडे ,श्री शहाजी मेटे,लातमंगेशकर हॉस्पिटल तर्फे मा. डॉ खोब्रागडे ,संजय नगर तर्फे अभय सेवारे ,आटो असोसिएशन चे पदाधिकारी आटोचालक प्रामुख्याने उपस्थित होते,हिंगणा तालुका मराठी पत्रकार संघाचे मा. नरेंद्र कुकडे,लोकमान्य नगर सोसायटी तर्फे सारंग गुडधे, नागपूर वृत्त विक्रेता संघाचे श्री प्रशांत काळने,नागनाथ स्वामी चॅरिटेबल संस्थेचे श्री श्री खुसपरे , राधाकृष्ण मंदिर ट्रस्ट चे श्री तोंडरे साहेब उपस्थित होते, ओदाधिकारी, आणि अनुसंधान केंद्र, ,डिगडोह देवी ग्रामपंचायत आणि महामेट्रो, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था, हिंगणा ग्रामीण मराठी पत्रकार संघ ,विविध ट्रान्सपोर्ट संघटना, व्यापारी संघटना, हॉस्पिटल, शाळा महाविद्यालय आणि औषध विक्रेता संघ एम आय डी सी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून रस्ते अपघातांवर नियंत्रण आणण्याकरिता लोकसहभागातून केलेले कार्य यशस्वी होते या उक्ती प्रमाणे नववर्षात लोकसहभागाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न करून मानवी चुकीमुळे अथवा तांत्रिक चुकीमुळे होणाऱ्या रस्ते अपघातानवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न आहे हा संसद सदस्य अपघाटणीवरण समिती सदस्य श्री राजू वाघ यांचा स्तुत्य उपक्रम असल्याचे पी आय पाठाक यांनी सांगितले रस्ते अपघातांवर नियंत्रण आणण्या याकरिता नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे असल्याचे उपस्थित मान्यवरांनी आपल्या परिसरातील तांत्रिक किंवा मानवी चुकीमुळे होणाऱ्या रस्ते अपघातानवर नियंत्रण आणण्याकरिता म्हंजेच *अपघातांचे यक्ष प्रश्न सोडविण्याकरिता...* *दक्ष,सुज्ञ,तज्ञ आणि जवाबदार नागरिकांचे महायज्ञ,महाचर्चा एक राष्ट्रव्यापी लोकचळवळ* उभी करण्याकरिता आणि रतो अपघातानवर नियंत्रण आणण्याकरिता सार्वजनिक साधनांचाच उपयोग केल्यास रस्ते अपघात नियंत्रणात येऊ शकतील असा सूर अधिकतर मान्यवरांचा होता. कार्यक्रमाला गणेश तायडे,अनिल वाघ,नितीन तातेवार आणि हिंगणा तालुका रोडमार्क चे अध्यक्ष उमराव बोबडे यांनी विशेष सहकार्य केले. तरी वरील बातमी आजच्या कार्यक्रमात प्रकाशित करावी ही नम्र विनंती .(दि2/01/2021)