वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर येथे 57 वर्षीय रुग्णावर यशस्वी उपचार करण्यात आले
नागपुरातील 57 वर्षीय पुरुष रुग्णाला अचानक श्वास घेण्यास त्रास आणि काम करताना छातीत हलके दुखणे अशी लक्षणे दिसून आली. पुढील तपासासाठी त्याला वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये डॉ.अक्षय सिंग
National Media News 01/03/2024 Maharshtra



