जिल्हा, तालुका क्रीडा संकुलांच्या एकूण 89 प्रस्ताव मंजूर - क्रीडा मंत्री संजय बनसोडे
राज्यातील जिल्हा क्रीडा संकुल 7 तालुका क्रीडा संकुल 82 अशा एकूण 89 प्रस्तावास प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मंजूर करण्यात आली असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी
National Media News 06/03/2024 Maharshtra



