नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

विजय मधुमटके यांनी नागपूरकरांचे मानले आभार

ऑर्केस्ट्रा ऑरेंज सिटी हा ग्रुप नागपूर पुरता नसून या ग्रुपने मध्य भारतात आपली एक विशेष ओळख. म्हणून या संचाला ओळखले जाते

नागपूर दि. 17 एप्रिल 2024: - ऑर्केस्ट्रा ऑरेंज सिटी म्युझिकल ग्रुप नागपूर.. सादर करते विजय मधुमटके. ऑर्केस्ट्रा ऑरेंज सिटी हा ग्रुप नागपूर पुरता नसून या ग्रुपने मध्य भारतात आपली एक विशेष ओळख. म्हणून या संचाला ओळखले जाते. मध्य भारतात गाजलेला ऑर्केस्ट्रा, मुंबई.. पुणे.. उमरिया पाली बुधार शेड्युल गडचिरोली... असे अनेक शहरात आपले कार्यक्रम सादर केलेले आहे. नागपूर शहरातील हा ग्रुप विशेष म्हणजे.. चैत्यभूमी मुंबई येथे कार्यक्रम सादर करणारा नागपूर मधील प्रथम ग्रुप आहे... या आर्केस्ट्रा ग्रुप ने चैत्यभूमी येथे भीम गीतांचा कार्यक्रम सादर करून. नागपूरची शान राखलेली आहे.. मुंबईकरांनी नागपूर येथील कलावंतांचे कौतुक केले., व सगळ्या कलावंतांचे आभार मानले.अनेक सेलिब्रिटी सोबत .ऑर्केस्ट्रा ऑरेंज सिटी ग्रुप... यांनी कार्यक्रम सादर केलेले आहे. जसे. जी सारेगामा महागायक.. अभिजीत कोसंबी. सुनील पाल.. सैराट या मराठी चित्रपटाची नटी.. रिंकू राजगुरु.. असे अनेक कलावंतांसोबत आपली हजेरी लावलेली आहे.. विशेष म्हणजे. भीम गीत असो किंवा जस जागरण असो किंवा मराठी गीतांचा कार्यक्रम असो असे अनेक प्रकारचे कार्यक्रम सादर करीत असतात... ऑर्केस्ट्रा ऑरेंज सिटी म्युझिकल नाईट हा ग्रुप नागपूर शहराची संत्रा नगरी म्हणून साऱ्या जगात ओळख असल्यामुळे या ग्रुपला ऑर्केस्ट्रा ऑरेंज सिटी ग्रुप नाव देण्यात आलेल्या आहे.. यास नावाने मध्य भारतात विजय मधुमटके हे आपले कार्यक्रम सादर करीत असतात.. या संचाला नागपूरकरांचा विशेष आशीर्वाद प्राप्त झालेला आहे.. म्हणूनच यांची ख्याती मध्य भारत मध्ये पसरत आहे.. विजय मधुमटके यांनी नागपूरकरांचे विशेष आभार मानले
ऑर्केस्ट्रा ऑरेंज सिटी ग्रुप नाव देण्यात आलेल्या आहे.. यास नावाने मध्य भारतात विजय मधुमटके हे आपले कार्यक्रम सादर करीत असतात.. या संचाला नागपूरकरांचा विशेष आशीर्वाद प्राप्त झालेला आहे.. म्हणूनच यांची ख्याती मध्य भारत मध्ये पसरत आहे.. विजय मधुमटके यांनी नागपूरकरांचे विशेष आभार मानले