नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

रमेशचंद्र बंग यांचा विविध कार्यक्रमांनी वाढदिवस उत्साहात साजरा

रमेशचंद्र बंग यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमांसह केक कापून व हितचिंतक आणि कुटुंबीयांच्या शुभेच्छा वर्षावाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हिंगणा विधानसभा यांच्या वतीने

नागपूर- हिंगणा दि.13 जुन 2024:- माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेशचंद्र बंग यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमांसह केक कापून व हितचिंतक आणि कुटुंबीयांच्या शुभेच्छा वर्षावाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हिंगणा विधानसभा यांच्या वतीने हिंगणा येथे बंग यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे, माजी आमदार विजय घोडमारे (पाटील), जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोक्कडे, उपाध्यक्ष कुंदा राऊत,जि प सभापती प्रवीण (बाळू) जोध, जि प सभापती राजकुमार कुसुबे, जि प सभापती मिलिंद सुटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे नेते शब्बीर विद्रोही, प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ टाकसांडे, अब्जल फारुख,जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे,अतुल कोटेचा, अमर जैन, ईश्वर बाळबुढे,नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश नागपुरे, हिंगणा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बबनराव अव्हाळे, तालुकाध्यक्ष योगेश सातपुते, नागपूर तालुकाध्यक्ष संजय कुंटे, खरेदी-विक्री संघाचे श्यामबाबू गोमासे, अशोक लोहकरे राजू राऊत, जि प सदस्य दिनेश बंग, जि प सदस्या उज्वला बोढारे, जि प सदस्या वृंदा नागपुरे, जि प सदस्य संजय जगताप, जि प सदस्य दिनेश ढोले, जि प सदस्य प्रकाश खापरे, जि प सदस्य शंकर डडमल, प स सदस्य संजय चिकटे, राकापा शरदचंद्र पवार महिला जिल्हाध्यक्षा वैशाली टालाटुले, माजी जि प सदस्य रश्मी कोटगुले, गोवर्धन प्रधान,वाडीचे माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे, राजेश जैस्वाल, वसंतराव ईखनकर, मोहन ठाकरे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे, ओबीसी सेलचे सुरेंद्र मोरे, माजी नगरसेवक श्याम मंडपे, ईश्वर बाळबुधे, हिंगणा पंचायत समितीच्या सभापती सुषमा कडू, नागपूर पंचायत समितीच्या सभापती रूपाली मनोहर, अर्चना हरडे, प स सदस्य सुनील बोंदाडे, राजेंद्र उईके, वैशाली कचोरे,पौर्णिमा दीक्षित, उमेश राजपूत, शारदा शिंगारे, बालू सवाने, संकेत दिक्षित, राजू गावंडे, दामोधर गुजर, वसंतराव कांबळे,धीरज हांडे वानाडोंगरी शहराध्यक्ष हरिभाऊ रसाळ, माजी प स सदस्य पुरुषोत्तम डाखळे, प्रशांत सोमकुवर, नारायण डाखळे, अनिल ठाकरे, हंसराज पाटील, प्रदीप कोटगुले, शैलेश रॉय, राजू हाडपे, विजू मेश्राम,शैलेश सिंग, नवल ठाकूर,दाडे अमर जैन, प्रकाश वसू, श्रीकांत घोगरे, रमण घोगरे, रमण ठवकर,रवि गाडगे,विनोद हरडे, विठ्ठल कोहाड, प्रमोद बंग,शिवसेनेचे नंदू कनेर, जगदीश कनेर,गुलाब सिंग, लीलाधर धनविजय,अब्जल भाई, नौशाद सिद्दीकी, उदयसिंग यादव, सुशील दीक्षित,नगरसेवक गुणवंत चामाटे, प्रवीण घोडे, दादाराव इटणकर,विशाखा लोणारे, मेघा भगत,शोएब शेख, दीपक नासरे, शैलेश थोराने, अश्विन बैस, नितेश भरती, बबलू शेटे,लीलाधर दाभे, सरपंच ज्ञानेश्वर पवार, सरपंच रूपाली लकडे, उपसरपंच देवराव निमकर, जावेद महाजन, प्रेमलाल भलावी, दीपावली कोहाड, विलास वाघ, विनय सोंडवले, निखिल उमरेडकर, मीनाबाई मेश्राम, उषा प्रधान, अजय जंबंधू,नाना शिंगारे,विनोद सिंग, राजेश मोहवंशी,राकेश पन्नासे, मिथिलेश कनेर,प्रभाकर, लेकुरवाळे, प्रेमलाल चौधरी, मिलिंद कचोरे, नरेश नरड,रवि देशमुख, निलेश खांडेकर, सरपंच अरुण देवतळे,महेंद्र गोरामन, अनिल लोहकरे,मुकेश पाल, श्याम फलके, संदीप नेहारे, बाबुराव येळणे, विठ्ठल हुलके, युवराज पुंड,वाहिद भाई लोकमन छपरे ,चंदन वर्मा, अनुप डाखळे, शुभम जोध, सोमेश ससाणे,सोमनाथ भट्टाचार्य, शकील शेख, राहुल मनोहर, शिवसेना (उबठा) राकापा, काँग्रेस, मनसे, सपा, बसपा, हिंगणा तालुका राशन दुकानदार संघ, कर्मयोगी फाउंडेशन, ब्रह्मकुमारी शाखा वानाडोंगरी, औद्योगिक कामगार आदीं राजकीय पक्ष्यांच्या, सामाजिक संघटनाच्या पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते यांनी शुभेच्छा देण्याकरिता बंग वाड्यावर अलोट गर्दी केली. रमेशचंद्र यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत (श. प ) प्रवेश भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तथा गट ग्रामपंचायत पिपळधरा च्या माजी सरपंच नलिनी शेरकुरे, पुरुषोत्तम शेरकुरे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह तर वानाडोंगरी नगर परिषदेतील भाजपचे कार्यकर्ते संजय पटले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला.
रमेशचंद्र यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत (श. प ) प्रवेश भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तथा गट ग्रामपंचायत पिपळधरा च्या माजी सरपंच नलिनी शेरकुरे, पुरुषोत्तम शेरकुरे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह तर वानाडोंगरी नगर परिषदेतील भाजपचे कार्यकर्ते संजय पटले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला.