स्फोटके बनविणाऱ्या कंपनीतील स्फोटात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू
शासकीय पातळीवरील मदतीसाठी जिल्हा प्रशासन तत्पर - निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबाला कंपनीतर्फे 25 लाखाचा धनादेश दिला जात असल्याचे
National Media News 15/06/2024 Maharshtra



