जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू - जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर
जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातील 4 हजार 610 मतदान केंद्रांवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सुमारे 44 लाख 94 हजार 784 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
National Media News 15/10/2024 Maharshtra



