नागपूर दिनांक .19 फेब्रुवारी 2025:- सत्येफुलाबाई पंचम घरडे यांचे दुःखद निधन यावेळी त्यांचे वय 90 वर्षी होते
पत्रकार दिनेश घरडे यांच्या मातोश्री सत्येफुलाबाई पंचम घरडे वय 90 वर्ष यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम यात्रा आज बुधवार 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता त्यांचा निवास स्थान इंदोरा मिशन मोहल्ला येथून निघून वैशाली निर्वाण घाट येथे नेण्यात येईल. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुन नांतवडे आदी आप्त परिवार आहे.
रोजी दुपारी 4 वाजता त्यांचा निवास स्थान इंदोरा मिशन मोहल्ला येथून निघून वैशाली निर्वाण घाट येथे नेण्यात येईल. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुन नांतवडे आदी आप्त परिवार आहे.