राज्यपाल भगत सिंह कोश्यारी नागपूर येथे आगमन भंडारा येथे भेट देणार
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 12 ते 17 जानेवारी दरम्यान नागपूर-भंडारा जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. आज सायंकाळी पाचला नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन झाले. उद्या सकाळी ते साडेनऊला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देणार
National Media News 12/01/2021 National


