श्री चैतन्य अकॅडमीने सुरु केले नागपुरात पहिले टेस्ट प्रिपरेशन सेंटर
चैतन्य अकॅडमीने महाराष्ट्रातील दुसरे आणि नागपूरमधील पहिले टेस्ट प्रिपरेशन सेंटर सुरू केले आहे. या शिकवणी केंद्राचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले
National Media News 23/03/2025 Maharshtra



