सिकलसेल व जनुकीय आजारांवर अधिकाधिक संशोधन भर आवश्यक - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
एम्स नागपूरचा पहिला दीक्षांत समारंभ उत्साहात - वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी जनुकीय आजार तसेच स्टेम सेल आणि वृद्धत्वाशी निगडीत आजारांवर अधिकाधिक संशोधन करण्याची गरज आहे
National Media News 29/03/2025 Maharshtra



