नागपूर.दिनांक 16 जुलै 2025 :- ईनर व्हील क्लब ऑफ नागपूर ऑरेंज सिटीचे नवीन मंडळ येत्या 20 जूलै रोजी, स्थापन होणार आहे. पदग्रहण सोहळा सकाळी 11 वाजता हॉटेल के पी ईन, अजनी चौक, नागपूर येथे होणार आहे. ईनर व्हिल डिस्ट्रिक्ट 303 च्या अध्यक्षा रमा गर्ग, चंद्रपूर या मुख्य अतिथी असतील तर मिसेस इंडिया कल्पना साबळे या प्रमुख पाहुण्या असतील. वर्तमान क्लब अध्यक्ष सुप्रिया पाठक अध्यक्ष पदाची सुत्रे डॉ. शारदा रोशनखेडे यांचे कडे सोपवतील. व नवीन मंडळ पुढीलप्रमाणे असेल. अध्यक्षा डॉ. शारदा रोशनखेडे, आयपीपी- सुप्रिया पाठक, उपाध्यक्ष- स्मिता बागदेव, सचिव- राधा पटेल, कोषाध्यक्ष- स्वाती वानकर, आयएसओ - मोनिका वरोटकर सीसी - कोमल अकबरी, सीसीसी - पद्मा देठे तसेच कार्यकारी समिती सदस्य रिता रावका, सुनीती जैन, सीमा जैन, रश्मी बाज, वैशाली चिंचोलकर ह्या सर्वांची उपस्थिती राहतील.
पद्मा देठे तसेच कार्यकारी समिती सदस्य रिता रावका, सुनीती जैन, सीमा जैन, रश्मी बाज, वैशाली चिंचोलकर ह्या सर्वांची उपस्थिती राहतील.
-