नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

चिपळी येथे तान्या पोळा मोठ्या उत्साहात साजरा!

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चिपळी येथे ताना पोळा निमित्त चिमुकल्या बालगोपालांनी साकारली विठ्ठलाची वेशभूषा !...

नागपूर जिल्हा. दिनांक 23 ऑगष्ट 2025:- चिपळी येथे तान्या पोळा मोठ्या उत्साहात साजरा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चिपळी येथे ताना पोळा निमित्त चिमुकल्या बालगोपालांनी साकारली विठ्ठलाची वेशभूषा तसेच प्रत्येक बालगोपालांनी वेगवेगळी वेशभूषा साकारून आकर्षण बनल्याचे दिसून येते तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी लहान बालगोपालाचे मोठ्या उत्साहाने स्वागत करून वेगवेगळी वेशभूषा करणाऱ्यांना वेगवेगळे बक्षीस देऊन ताना पोळ्याचे समापन करण्यात आले तसेच ताना पोळ्याला लाभलेले प्रतिष्ठित नागरिक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अंकुशराव झंझाळ आळतीया दलाल शंकर शेंडे हेमंत तलवारे गुरुजी विलास पुडके ग्रामपंचायत सदस्य सहादेव पुडके माजी सरपंच सोमेश्वर खळतकर माजी सरपंच लक्ष्मण बांधते राष्ट्रपाल जंजाळ रामा तलवारे धनराज पुडके गुलाब शेंडे राजू पुडके सुभाष शेंडे माणिक अतकरी तेजराम अतकरी व इतर गावातील सहकारी मोठ्या उत्साहाने उपस्थित राहून तान्या पोळा मोठा उत्साहाने साजरा करण्यात आला !
अतकरी तेजराम अतकरी व इतर गावातील सहकारी मोठ्या उत्साहाने उपस्थित राहून तान्या पोळा मोठा उत्साहाने साजरा करण्यात आला !