नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

भावना, श्रेयश, अनुष्का, कल्याणी ची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड , नागपूर जिल्हा अॅथलेटीक्स संघटना ,जिल्हा कनिष्ठ गट निवड चाचणी मध्ये HTKBS खेळाडूचे सुयश, U /20 मुले व मुली ,भावना नागठाणे 400 मी. हर्डल्स प्रथम

भावना, श्रेयश, अनुष्का, कल्याणी ची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड , नागपूर जिल्हा अॅथलेटीक्स संघटना ,जिल्हा कनिष्ठ गट निवड चाचणी मध्ये HTKBS खेळाडूचे सुयश, U /20 मुले व मुली : - भावना नागठाणे 400 मी. हर्डल्स प्रथम क्रमांक,100 मी. हर्डल्स मधे प्रथम क्रमांक,शुभम सार्वे गोळा फेक मधे तृतीय क्रमांक, भाला फेक मधे प्रथम क्रमांक, विधी परिहार 3000 मी. प्रथम क्रमांक, U /18 मुले व मुली : - कल्याणी युनाते 100 मी. हर्डल्स प्रथम क्रमांक, 400 मी. हर्डल्स द्वितीय क्रमांक, स्वाती गौपाले गोळा फेक प्रथम क्रमांक, अनुष्का बोदीले लांब उडी मधे प्रथम क्रमांक,100 मी. मधे द्वितीय क्रमांक, श्रुती लेंढे 800 मी.द्वितीय क्रमांक, जानव्ही झाडें 200 मधे प्रथम क्रमांक,श्रेया राऊत तृतीय क्रमांक,श्रेयश चट्टे 1500 मी.मधे प्रथम क्रमांक, 3000 मी.मधे द्वितीय क्रमांक, जयेश गभणे 800 मी. तृतीय क्रमांक, U /16 मुली :- तेजस्विनी सलाम 800 मी. द्वितीय क्रमांक,U /14 मुल :-विधी भुते गोळा फेक मधे तृतीय क्रमांक, प्राविण्य प्राप्त खेळाडूचे HTKBS क्लब चे सदस्यगण श्री. राजेश भुते सर,गणेश भाऊ सहारे, अशोक कुंभरे, मनोज पुडके ,मुकुल बिल्लोरे, रजत भोकरे, सागर कैकाडे,कृणाल लोखंडे यांनी अभिनंदन केले आणि राज्यस्तरीय स्पर्धेकरिता खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.(दि,18/01/2021)