हिंगण्याच्या सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालय - सुयश. अनुष्का व कल्याणी राज्यस्तरावर
राज्यस्तरावर, नुकत्याच संपलेल्या नागपूर जिल्हा अथेलेटिक ज्युनिअर निवड चाचणी मध्ये १८ वर्षा खालील मुलींच्या स्पर्धेत अनुष्का बोदिले हिने लांब उडीमध्ये प्रथम तर १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत दुसरा क्रमांक
National Media News 19/01/2021 Maharshtra


