नागपूरच्या ५५ व्या महापौर म्हणून भाजपच्या नीता राजेंद्र ठाकरे यांची निवड
नागपूर शहराच्या ५५ व्या महापौरपदी भाजपा नगरसेविका श्रीमती नीता राजेंद्र ठाकरे यांची आज बहुमताने निवड झाली व उपमहापौरपदी भाजपच्याच नगरसेविका श्रीमती लीला हाथीबेड यांची बहुमताने निवड झाली
National Media News 06/02/2026 Maharshtra



